Thursday, August 21, 2025 04:17:50 AM
आईच्या सततच्या ताणामुळे गरोदरपणात बाळाच्या मेंदू आणि मनावर परिणाम होण्यासोबतच उच्च रक्तदाब, कमी वजन किंवा अगदी अकाली प्रसूती यासारख्या गुंतागुंती देखील होऊ शकतात.
Amrita Joshi
2025-08-02 08:37:10
सय्यदपुर येथील कोमल अजय सिरसाठ यांना प्रसुती वेदना होत असल्याने सोमवारी सायंकाळी सहा वाजता गुडघाभर पाण्यातून वाट काढत लाडसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे लागले.
Ishwari Kuge
2025-07-29 21:05:33
सात महिन्यांची गर्भवती ऋतुजा राजगे हिने धर्मांतरासाठी होत असलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल; सामाजिक संघटनांचा तीव्र निषेध.
Avantika parab
2025-06-11 20:25:18
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 2023 मध्ये 2.6 लाख गर्भवती महिलांचा मृत्यू झाला. रक्तस्राव, उच्च रक्तदाब, संसर्ग, मानसिक तणाव ही प्रमुख कारणे आहेत. उपाय आवश्यक.
2025-06-08 19:11:19
देसाईगंज तालुक्यातील विसोरा गावात डॉक्टर आणि नर्सच्या निष्काळजीपणामुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
2025-04-16 15:00:09
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवती महिलेला 10 लाख डिपॉझिट न भरल्याने उपचार नकारल्याचा आरोप होत आहे.
Samruddhi Sawant
2025-04-07 11:54:03
सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालय वादात सापडले आहे. तनिषा भिसे या गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाला. या मृत्यूने सगळीकडून दीनानाथ रूग्णालयावर ताशेरे ओढले जात आहेत.
Apeksha Bhandare
2025-04-04 16:53:54
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने भगिनीला प्राण गमवावा लागल्याची घटना घडली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
2025-04-04 16:42:34
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्यामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची दखल आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतली.
2025-04-04 16:17:07
गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाने पुण्यातील वातावरण तापले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर शिवसैनिक आणि पतित पावन संघटनेने आंदोलन केले.
2025-04-04 15:41:57
गर्भवती महिलेवर वेळेवर अपचार न झाल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या समितीचा अहवाल समोर आला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं आरोप फेटाळले आहेत.
2025-04-04 15:01:04
आमदार अमित गोरखेंचे PA सुशांत भिसेंच्या पत्नी तनिषा भिसे यांना प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये नेलं. पण आगाऊ पैसे भरण्याची अट घालून हॉस्पीटलनं त्यांना ॲडमिट करण्यास नकार दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
Gouspak Patel
2025-04-03 19:14:27
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने उपचारासाठी तातडीने दहा लाख रुपये जमा करण्यासाठी मागितल्याने एका गर्भवती महिलेला योग्य वेळी उपचार मिळालं नाही. त्यामुळे महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
2025-04-03 16:07:59
गर्भवती महिलेने गिळली बॉलपिन. डॉक्टरांनी एंडोस्कोपी करत वाचवले महिलेचे प्राण. संभाजीनगरमध्ये घडली विचित्र घटना
Manasi Deshmukh
2025-02-12 20:26:33
दिन
घन्टा
मिनेट